मेकअप या सिनेमातून रिंकू पहिल्यांदाच बोल्ड आणि सोज्वळ अशा दुहेरी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकतच या सिनेमातील रिंकूच्या हिरोच्या म्हणजेच चिन्मय उदगीरकरच्या भूमिकेचं पोस्टर रिव्हील करण्यात आलं. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #rinkurajguru